Okebiz Video SearchTitle:मंत्री पदाची घाई! इंदुरिकर महाराज कॉमेडी किर्तन!Indurikar maharaj comedy kirtan
Duration:22:22
Viewed:565,289
Published:02-07-2022
Source:Youtube

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत . समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ... ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी. Marathisuperstar [Copyright] विडीओ आवडल्यास like करा share करा ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........ .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल ..... ....................धन्यवाद ................. #nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

SHARE TO YOUR FRIENDS


Download Server 1


DOWNLOAD MP4

Download Server 2


DOWNLOAD MP4

Alternative Download :SPONSORED
Loading...
RELATED VIDEOS
२०२२ मधील पहिले संपूर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtan २०२२ मधील पहिले स...
26:37 | 4,086,592
११ एप्रिल २०२१ भन्नाट कॉमेडी कीर्तन | Indurikar maharaj comedy kirtan @Vip Kirtankar ११ एप्रिल २०२१ भन...
00:15 | 793,800
पंढरपूर वारी विशेष किर्तन 🚩 ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar kirtan पंढरपूर वारी विशे...
39:53 | 505,782
मेरे देश की धरती | इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtan मेरे देश की धरती | ...
21:52 | 20,801
संभाजीनगर म्हणायचं आत्ता 🤩🚩🤩 | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtan संभाजीनगर म्हणाय...
04:15 | 100,530
खळखळून हसा, 2022 चे संपुर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan खळखळून हसा, 2022 चे स...
51:29 | 20,257,369
दिवाळी स्पेशल, इंदुरीकर महाराजांचे २०२० चे संपूर्ण कॉमेडी कीर्तन  | indurikar maharaj comedy kirtan दिवाळी स्पेशल, इं...
01:05 | 723,354
How To BRAINWASH Yourself For Success & Destroy NEGATIVE THOUGHTS! | Dr. Joe Dispenza How To BRAINWASH Yourself For Success & Destroy...
33:25 | 14,135,979