Title | : | Narmada Parikrama Part 11 |
Duration | : | 14:56 |
Viewed | : | 198,392 |
Published | : | 30-01-2014 |
Source | : | Youtube |
गोकरुच्या काट्यांतून मेघनादला जातांना नागाचे दर्शन व काहिही त्रास न होता नर्मदा मैयाने कसे सुखरुप नेले. विलक्षण अनुभव ऐकाच. प्रसादे महाराजांना दत्ताची मूर्ति कशी मिळाली? या दत्ताच्या मूर्तिच्या छातींत पूर्ण गोमुख आहे. नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! असे म्हटल्याबरोबर धुळींत लहान पावले उमटून योग्य मार्ग मिळाला. साक्षात् अन्नपूर्णा मातेच्या प्रसादीभोजनाचा लाभ झाला. बलबला कुंड येथिल पाण्यांत नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! असे म्हटल्यावर पाण्यांतून मोठे मोठे बुडबुडे वर येतात. फारच सुंदर अनुभव.
SHARE TO YOUR FRIENDS
Scan me