Title | : | भारतीय संविधान हे फक्त बौद्धांसाठी नाही - अमोल मिटकरी || संविधान दिन || Blue Revolution, Ulhasnagar |
Duration | : | 01:47:03 |
Viewed | : | 289,546 |
Published | : | 27-11-2018 |
Source | : | Youtube |
25 नोव्हेंबर 2018 रोजी, सुभाष टेकडी, सिद्धार्थ स्नेह मंडळ मैदान, उल्हासनगर-४ येथे, Blue Revolution (निळी क्रांती) या संघटनेच्या वतीने आयोजित केलेला 'भारतीय संविधान दीन' दिमाखात साजरा झाला आणि एक चांगल्या सोहळ्याला लोकांनी मिळून आनंदाने उपस्थिती दाखवली.
या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड चे वक्ता, संविधान अभ्यासक, तरुणांचे मार्गदर्शक, व आपल्या वक्तृत्व शैली साठी लोकांना चाहते असणारे मा. अमोल दादा मिटकरी यांचे व्याख्यान विशेष लक्षणीय होते व त्याचीच झलक या आमच्या चॅनेल चा माध्यमातून तुम्हाला देत आहोत.. नक्की बघा..
संविधानाचे मूल्य प्रत्येक लोकांपर्येंत पोचले पाहिजेत आणि ती समाजतल्या प्रत्येक व्यक्ती ची जवाबदारी आहे असे त्यांनी लोकांना आव्हान केले..
व्याख्याण ऐकण्यासाठी 1000 हुन जास्त प्रेक्षक मैदानाचा आत व बाहेर उपस्थित होते आणि म्हणूनच या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला..
हे व्याख्यान/ video इतर लोकांपर्येंत नक्की पोचवून दाखवुया आणि संविधानाचा जागर करू...
#AmolMitkari #ConstitutionDay #India #Indian #Constitution #JaiBhim
#BlueRevolution in association with
#OwnMedia.
Video and Edit by: Vaibhav Kamble [+91 7738478266]
Do Watch and Comment your views.
Subscribe | Share | Spread
#BeOurOwnMedia
#JayBhim
Siddhartha Chabukswar
SHARE TO YOUR FRIENDS
Scan me